रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सोलापूर : सोलापुरातील एक नावाजलेले विधिघ्न मा.ऍड. गणेशजी पवार सर यांची ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग १ च्या ठाणे " जिल्हा न्यायाधीश " पदी नियुक्ती झाल्यानंतर सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा भव्य सत्कार संकुल ( सभागृहात ) करण्यात आला.
त्यावेळी जिल्हा न्यायाधीश गणेश पवार यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करीत असतांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सहसचिव राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जयकुमार गायकवाड, पवार यांचे विध्यार्थी प्रशिक सोनकांबळे आणि दत्तात्रय शिंदे यांनीही गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला

إرسال تعليق