सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : दरम्यान, विविध पीक स्पर्धा विजेते शेतकरी, कृषिनिष्ठ शेतकरी, विविध योजनांचे लाभार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी गुलाब कडलग, ग्रामविकास अधिकारी पी. एस. पवार तसेच कृषि विभागाकडील कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, सौरभ जाधव, कृषि सहाय्यक, आळंदी म्हातोबाची रामदास डावखर, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी हडपसर व वाघोली अधिनस्त सर्व कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्यासोबतच परिसरातील प्रगतशील शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी गुलाब कडलग यांनी केले व आभार प्रदर्शन अब्दुल रझाक मुल्ला यांनी केले.

إرسال تعليق