अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील शेतकरी अरुण शिंगटे यांच्या दोन एकर शेतीमधील भगव्या जातीच्या डाळिंबाची चोरी झाली.
या डाळिंबाचे वजन सर्वसाधारण साडेतीन टन तर अंदाजे किंमत चार ते साडेचार लाख रुपये एवढी झाली असती एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळिंब चोरी झाली. या चोरीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आईला घास एका रातीत चोरट्याने चोरून नेला. या चोरीने शेतकरी पूर्णपणे हातबल झाला आहे. या घटनेमुळे अवसरी गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

إرسال تعليق