सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम निमित्त सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालिका अतिरिक्त आयु क्त डॉ कुणाल खेमनार दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रवीण पुरी व समाज विकास विभाग उपआयुक्त नितीन उदास सर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मांजरी बुद्रुक येथील दत्तात्रय ननावरे यांचे दिव्यांग बांधवांना संस्थेमार्फत भरघोस मदत करत सामाजिक उपक्रमांतून दिव्यांग कार्यकर्ता यांना जपण्याचे महान कार्य करत असतात



إرسال تعليق