शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

स्मितसेवा फाउंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त ; भव्य नोकरी महोत्सव ; स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त युवांना नोकरीच्या अनेक संधी.....


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : १२ डिसेंबर स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त स्मितसेवा फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य असा नोकरी महोत्सव घेण्यात आला. 

            स्मितसेवा फाउंडेशन, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट व अनुलोम या संस्थेच्या सहयोगाने घेण्यात आल्या. यामध्ये जवळपास २० ते २५  कंपन्यांनी सहभाग घेतला. या व्यतिरिक्त दोन महिन्यांचा मोफत कम्प्युटर कोर्स साठी रजिस्ट्रेशन शेकडो मुलांमार्फत करण्यात आले.. यामध्ये असंख्य युवकांनी सहभाग नोंदवला.



           भव्य नोकरी महोत्सव पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व  माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

             या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष नामदेवजी मळवदे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीपजी दळवी, शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, उद्योगपती तुषार गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख सचिन लंबाटे, रवीजी तुपे, डॉ दादा कोद्रे, भाजपा नेते विजय मोरे, सरचिटणीस सुभाष जंगले, राहुल शेवाळे, संदीप फलोणकर, विधानसभा संघटनमंत्री गणेश घुले, शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे, दिनेशजी रासकर, सूर्यकांतजी आप्पा घनवट, श्रीकृष्णजी देशमुख , सागरजी जोशी, नगरसेविका उज्वलाताई जंगले, वंदना कोद्रे, सीमा शेंडे, स्वाती कुरणे, नलिनी मोरे, शोभा लगड, रोहिदास लगड, बाळासाहेब घुले, शक्तीसिंग कल्याणी, हरीभाऊ सावंत, पंढरीनाथ बनकर, निलेश भाऊ शेलार, संदीप भाऊ राऊत, सतीश भाऊ भिसे, रवींद्र चव्हाण, महेश भाऊ ससाणे, गणेशभाऊ कवडे, अनुप भाऊ गौड, देविदास भाऊ झुरुंगे, विकास भाऊ भुजबळ, नितीन भाऊ लोणकर,  हेमंत भाऊ टिळेकर, मेनका उमडेकर, अलका शिंदे, संगीता पाटील, सोनल कोद्रे, छाया सरवदे, रेखा आबनावे, सुनीता रायकर, दिपाली कवडे, मंगल रायकर, विमल वागलगावे, नूतन पासलकर, झेंडे मावशी, आशा भूमकर, निकिता निंगाले, ललिता चिल्लाळ, अनिता हिंगणे, विजया भूमकर, शीला भास्करकट्टी, मनीषा यादव, शर्मिला डांगमाळी, मेघना ननावरे, साक्षी, धर्मेंद्र भाऊ इंगळे, रवींद्र चव्हाण, डॉ अशोक सोरगावी, गोविंद भाऊ कंगने, जनार्दन जालनापुरे,  सचिन भाऊ इचके, अनिल भाऊ टेकाळे, महेंद्र भाऊ नवले, डॉ गौतम दरेकर, पी. टी. काळे सर, रुपाली नेवसे, अंकित भाऊ कवणे यांच्यासह मोठ्या संख्येने हडपसर ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढवली.

             इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट चे वैभव करडे व अनुलोम या संस्थेचे भगतसिंग कल्याणी यांचे विशेष सहकार्य लाभले.



Post a Comment

أحدث أقدم