शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मांजरी बुद्रुक येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली : अध्यक्ष दिपक जगताप


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक, मांजराई नगर या ठिकाणी दि. २० /१२/२०२३ बुधवार या दिवशी संत गाडगेबाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

             बालाजी अंकुशराव माजी ग्रामपंचायत सदस्य, बाबा मोरे आरपीआय, भाऊसाहेब ओव्हाळ सरपंच ब्रह्मगाव, राजेंद्र साळवे अध्यक्ष आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक २२ पुणे मनपा, दीपक कुचेकर, दत्ता महेर, दत्तात्रय ननवरे अध्यक्ष दिव्यांग संस्था मांजरी बुद्रुक, सुनीता ढेकणे, यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमेस पुष्पहार घालून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.



             या निमित्ताने वरील प्रमुख पाहुणे यांचे हस्ते मांजराई नगर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.. तसेच रस्त्याची स्वच्छता करण्यात आली..                                      सदर कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगेबाबा परीट संघटनेचे अध्यक्ष दिपक जगताप यांच्या नेतृत्वाखाली, बाबू भंडारी, कैलास सोनवणे, संजय धेंडे, अनिल सव्वाशे, बाळासाहेब ढेकणे, राजू शिंदे, राहुल ढेकणे, विशाल जगताप, नवल कुंजीर , आशिष येलकर, दादा सोनवणे, नंदकुमार जगताप, अनिकेत चव्हाण, संतोष भोसले, श्रीमती सारिका प्रतापे, जनाबाई जगताप सो सुरेखा शिंदे, भाऊ इस वे, अभय पाटील, अमित राखपसरे., राजाभाऊ कुंभार, मोहम्मद भाई मनेर, आनंद खवरे, इत्यादींच्या सहकार्याने साजरा करण्यात आला..

             कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय बाळासाहेब उर्फ तात्या जगताप यांनी केले

Post a Comment

أحدث أقدم