सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : लोणी लोणी काळभोरच्या मंडल अधिकारीपदी नुरजहा सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. उरुळी कांचन सर्कलसह लोणी काळभोर सर्कलचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्ती आदेश पारित करण्यात आला आहे.
लोणी काळभोर या नवीन सर्कल सजामध्ये लोणी काळभोर, सिद्राम मळा, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे या तलाठी सजाचा समावेश असून, लोणी काळभोर मध्ये नव्याने सिद्राम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार आहे.
नुरजहा सय्यद लोणी काळभोर सर्कल म्हणून नियुक्ती झाल्या गावकरी ही सर्कल कार्यालय झाल्याने आनंदी पण नुरजहा सय्यद यांची नव्याने झालेल्या लोणी काळभोर सर्कलच्या पदाला पारदर्शक पणे कसा न्याय देतात ते येणारा काळच ठरवेल.

إرسال تعليق