शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मांजरी बुद्रुक येथील विविध मागण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बेमुदत धरणे आंदोलन ; राजेंद्र साळवे


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


👉🏻 मांजरी बुद्रुक येथील इंग्रजी शाळेची सखोल चौकशी

👉🏻 पाणी पुरवठा योजना अर्धवट

👉🏻मांजरी बुद्रुक प्रभाग क्रमांक २२ पुणे मनपा मधील विविध गंभीर समस्येबाबत.... संबंधित अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक आयोजित करणे साठी बेमुदत धरणे आंदोलन.......


पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक २२ मधील आपचे नेते राजेंद्र साळवे यांनी मांजरी बुद्रुक येथील गंभीर स्वरूपाच्या विषयावर आंदोलन करण्यात आले. (मांजरी बुद्रुक केशवनगर- शेवाळवाडी प्रभाग क्रमांक २२ पुणे मनपा मधील खालील गंभीर समस्ये. संदर्भात संबंधित अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक दिवसाची मागणी आहे.) 

                                ...परंतु प्रशासन याची दखल घेत नाही...


             👉🏻१) मांजरी बुद्रुक मधील अनधिकृत इंग्रजी शाळेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करणे.

             👉🏻२) मांजरी बुद्रुक मधील, रेल्वे उड्डाणपूल... नदीवरील पूल... मांजरी मुंढवा रस्ता रेल्वे उड्डाणपूल ते नदी पर्यंत चा रस्ता.... महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना... इत्यादी अर्धवट योजना त्वरित पूर्ण करणे 

            👉🏻३) मांजरी बुद्रुक मधील सर्वे नंबर 159 मधील (गायरान) वनविभागाच्या जागेवरील मागासवर्गीय कुटुंबांची दीड हजार घरांना मालकी हक्क देणे. 

               👉🏻४) मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर परिसरातील विविध झोपडपड्‌यांचा भाग. पुणे मनपा ने झोपडपट्टी घोषित करणे...

               👉🏻५) पुणे मनपाच्या हद्दीमधील समाविष्ट मांजरी बुद्रुक सह २३ गावांमधील सरकारी दवाखाने जिल्हा परिषद कडून ताब्यात घेऊन पुणे मनपा मार्फत आरोग्य व्यवस्था चालू करणे. 

       ‌‌      👉🏻६) पुणे मनपाच्या समाविष्ट हद्दीमधील मांजरी बुद्रुक सह २३ गावांमधील जिल्हा परिषद शाळा पुणे मनपाने ताब्यात घेऊन येथील शालेय.. मुलांना सोयी सुविधा देण्यात याव्यात

          ‌‌ ‌  अशा वरील गंभीर विषयावर संबंधित अधिकारी वर्गाची संयुक्त बैठकीचे लेखी पत्र मिळावे या मुख्य मागणीसाठी दिनांक ७/१२/२३ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात ची प्रत संबंधित यांना पाठवण्यात आली आहे.

१) मा. नामदार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म. रा. मंत्रालय मुंबई ३२

२) मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म. रा. मंत्रालय मुंबई ३२

३) मा. ना. अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे, म.रा. मंत्रालय मुंबई ३२

४) मा ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री म. रा. मंत्रालय मुंबई ३२

५) मा. ना. रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म. रा. मंत्रालय मुंबई ३२

६) मा. ना. तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री म. रा. मंत्रालय मुंबई ३२

७) मा. ना. दीपक केसरकर शिक्षण मंत्री म. रा. मंत्रालय मुंबई ३२

८) मा. मुख्य सचिव म. रा. मंत्रालय मुंबई ३२

९) मा. चेतन तुपे आमदार हडपसर विधानसभा पुणे

१०) मा. आयुक्त, (विशेष शाखा) नागपूर शहर पोलीस नागपूर.... यांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे असे आपचे नेते राजेंद्र साळवे यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم