गजानन टिंगरे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (दौंड) : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ मधील सरस्वती बालक मंदिराच्या वतीने २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताकदिनी मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा २०२४ घेण्यात आल्या.
या स्पर्धेत मुलांनी भाग घेऊन विविध फॅन्सी ड्रेस घालून स्पर्धेत भाग घेतला या वेळी प्रथम क्रमांक सई नलगे, द्वितीय क्रमांक श्रेया शाखा पुरे, तृतीय क्रमांक स्वरा साबळे, उत्तेजनार्थ स्वराज देवकते ओवी डमाळे Arohi कुमावत या स्पर्धकांना सचिन डहाळे समादेशक गट क्रमांक 7 यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा डेंगळे यांनी केले होते शेवटी आभार सुरेखा बगाडे अंजली आगाशे रेणुका महाजन पाटील यांनी मानले.


إرسال تعليق