शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

१९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या : पुणे शहर


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : भारतीय निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी रात्री काढले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ व गुन्हे अशा दोन्ही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

👉🏻नाव (सध्याचे ठिकाण) नवनियुक्तचे ठिकाण


■ सुरज बंडगर (समर्थ पो. स्टे) वाहतूक

■ मंगेश जगताप (गुन्हे, फरासखाना) अपोआ. यांचे वाचक

■ संगीता पाटील (गुन्हे, स्वारगेट) वाहतूक शाखा

■ प्रियांका शेळके (गुन्हे, लष्कर) नियंत्रण कक्ष

■ शबनम शेख (गुन्हे, उत्तमनगर) नियंत्रण कक्ष

■ जयवंत राजुरकर (गुन्हे, सिंहगड) विशेष शाखा

■ अंकुश चिंतामण (गुन्हे, चतु:श्रृंगी) सायबर

■ जगन्नाथ जानकर (गुन्हे, चतुः श्रृंगी) नियंत्रण कक्ष

■ संगीता माळी (गुन्हे विमानतळ) सायबर

■ प्रमोद वाघमारे (गुन्हे, समर्थ) विशेष शाखा

■ भालचंद्र ढवळे (गुन्हे, विश्रांतवाडी) अपोआ पूप्राविचे वाचक

■ जयदीप गायकवाड (गुन्हे, येरवडा) नियंत्रण कक्ष

■ विश्वास डगळे (गुन्हे, हडपसर), नियंत्रण कक्ष

■ संदीप शिवले (गुन्हे, हडपसर) विशेष शाखा

■ सुभाष काळे (गुन्हे, लोणी काळभोर) विशेष शाखा

■ प्रकाश मासाळकर (वाहतूक) मनपा अतिक्रमण

■ युसुफ शेख (वाहतूक), वपोनि, उत्तमनगर

■ सुनिता रोकडे (गुन्हे, मुंढवा), अलंकार

■ अरविंद गोकुळे (विशेष शाखा) वाहतूक शाखा.

Post a Comment

أحدث أقدم