गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा राष्ट्रीय (भारताचे) अध्यक्ष व पार्लमेंट्रि बोर्डाचे सदस्य के. लक्ष्मण यांनी आज संघटनात्मक कामानिमित्त पुणे दौरा...
त्यावेळी पुणे ग्रामीणच्या वतीने त्यांचा विमानतळावर सन्मान करण्याचा बहुमान ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे व त्यांच्या कार्यकारिणीस योग लाभला.
राष्ट्रीय अध्यक्ष यांचे स्वागत धनगरी घोंगडी, गुलाबपुष्प व हार घालून स्वागत करण्यात आले. स्वागता नंतर राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते पुणे ग्रामीण दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर प्रदेश अध्यक्ष संजय गातेजी, प्रदेश सचिव सचिन लंबाते, सरचिटणीस प्रल्हाद सायकर, सरचिटणीस विना सोलवनकर, उज्ज्वला हाके महिला अध्यक्ष, दत्ता माळी जिल्हाध्यक्ष (मावळ), आबासाहेब थोरात, सुयोग सावंत, पांडुरंग सुळ, शेकलाल घोरपडे, हनुमंत निंबाळकर, दिपक रुपणवर, यासह पणे शहर व ग्रामीण चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


إرسال تعليق