शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

श्री संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा..; लोणी काळभोर

 श्री संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा..; लोणी काळभोर...


सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : श्री संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठ्या उत्साहात पुर्व हवेली लोणी काळभोर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

           यावेळी स्वाभिमानी चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव गोरख ननवरे, प्रदेश अध्यक्ष विकास तिखे, विशाल ननवरे, संतोष ननवरे, सतीश ननवरे, अमित गायकवाड, गणेश तिखे, गायकवाड व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.



              तसेच यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच योगेश नाना काळभोर, हवेली तालुका माजी उपसभापती युगंधर उर्फ सनी शेठ काळभोर, लोणी काळभोर गावचे पोलीस पाटील दादासाहेब काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, शिवसेना नेते संतोष भोसले तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم