शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड बारामती लोकसभा दौरा....


 गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (बारामती) : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाबरोबर एकञ काम करुन बारामती लोकसभा जिंकण्यासाठी, आज केंद्रीय अर्थ राज्यमंञी डाॅक्टर भागवत कराड यांनी बारामती लोकसभेचा दौरा केला.



            यावेळी केंद्रीय मंञी भागवत कराड व पुणे जिल्हा भाजपा व बारामती लोकसभा (संभाव्य उमेदवार) सुनेञा पवार व यांची एकञ (पञकार परिषद) बैठक झाली.

          यावेळी कराड यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुचणा केल्या की "उमेदवार कोणीही असू द्या स्थानिक वाद सोडून एकञ काम करा व मोदिजींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार निवडून आणयचाच" असा संदेश दिला.

        यावेळी दौर्‍यात पुणे जिल्हाध्यक्ष मा.वासुदेव काळे, युवा नेते जय पवार, लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, बाळासाहेब गावडे, सरचिटणीस आकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव देवडे, माऊली चवरे,बाळासाहेब पानसरे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल दगडे, राम निंबाळकर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم