शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महिला दिनानिमित्त खास होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन...


 गजानन टिंगरे (पुणे संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : इंदापूर शहारातील प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेशनगर मध्ये महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते.



            होम मिनिस्टर स्पर्धा संगीत खुर्ची वेशभुषा स्पर्धचे विजेते पुढील प्रमाणे..


👉🏻प्रथम क्रमांक मोनिका किरण पाटोळे, 

👉🏻द्वितीय क्रमांक विजेते निकिता सागर सुर्यवंशी, 

👉🏻तृतीय क्रमांक विजेते मीनाक्षी अनंता कडु पाटील, 

👉🏻चतुर्थ क्रमांक विजेते फिरदोस दस्तगीर आत्तार 

        

        संगीत खुर्ची स्पर्धा विजेते पुढीलप्रमाणे...


👉🏻प्रथम क्रमांक विजेते स्वरा रणजीत सुर्यवंशी

👉🏻द्वितीय क्रमांक विजेते आरोही अभिजीत चव्हाण   


    "" वेशभूषा स्पर्धा विजेते ""


👉🏻प्रथम क्रमांक विजेते ‌श्रीमई बापुसाहेब काटे

👉🏻द्वितीय क्रमांक सोनाक्षी योगेश साळवी


         महिला शिक्षिका, आरोग्य सेविका, महिला पोलीस, महिला डॉक्टर्स, कष्टकरी व कर्तबगार महिलांना नारी शक्तीचा या पुरस्कांराने सन्मानित करण्यात आले. प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेशनगर मधील सर्व कष्टकरी व कर्तबगार महिलांना साडयांचे वाटप करण्यात आले.



          या कार्यक्रमांसाठी मैत्रिण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर, शोभा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा उमा इंगुले, कार्याध्यक्ष स्मिता पवार, तेजपुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात तसेच सार्थक कलेक्शन समुहांचे अध्यक्षा सारिका पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



           महिला दिनांच्या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसिम भाई बागवान यांनी केले

Post a Comment

أحدث أقدم