शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कष्ट करु पण भारत वाचवा : भोर येथील पहा व्हिडिओ

कष्ट करु पण भारत वाचवा : भोर येथील पानवळ या गावातील भागूबाई विठ्ठल कोंढाळकर..

..व्हिडिओ पहा..


सुनिल थोरात (महाराष्ट्र संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे भोर : बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्याच्या दाैऱ्या दरम्यान मतदारांशी संवाद साधला. 



           यावेळी पानवळ या गावातील भागूबाई विठ्ठल कोंढाळकर या आजीबाईंनी 'भारत वाचवा' असे आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचे महत्व सांगितले. 


          त्यापुढे म्हणाल्या आपण मराठी आहोत, कष्ट करु पण भारत वाचवू' असे सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावले. काम करुन भोर तालुक्याचे नाव मोठे करा असा आशीर्वाद त्यांनी सुप्रिया सुळे यांना यावेळी दिला

Post a Comment

أحدث أقدم