प्रतिनिधी रंजित दुपारगुडे
पुणे
आकाश डेंगे शाखा अभियंता यांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेर तपासणी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्या व कारावयाची मागणी
दिनांक 20/ 7 2020 रोजी आकाश डेगे शाखा अभियंता यांचे दिव्यांग प्रमाणपत्र फिर तपासणी प्रहार अपंग क्रांती संस्था व दलित पॅंथर यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन व कारवाईची मागणी कनिष्ठ अभिनेता आकाश डेंगे यांनी अपंग कोट्यातून अपंग व्यक्ती असलेले 2016साली घेऊन भरती झाले सध्या पद नियुक्ती शाखा अभियंता सावरकर भवन येथे कार्यरत आहेत ही बाब आम्हाला माहिती अधिकारात मिळाली परंतु आकाश डेंगे यांनी 2017 स*** दुसरे प्रमाणपत्र 55% चे दुसरे प्रमाणपत्र माहिती अधिकारातून प्राप्त झाले एका व्यक्तीस दोन प्रमुख दोन प्रमाणपत्र प्रत्यक्षात पाहिलं तर आकाश देंगे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे चालतो आणि कमी वेळेत त्यांचे अपंग अभियंता पदावर निवड झाली यामुळे खऱ्या अपंगांना अपंग व्यक्तीवर अन्याय झाला आहे
या प्रकारास मान्य राहुल गायकवाड माहिती अधिकाऱ्यांच्या सात ते आठ महिन्यात पाठपुरावा करण्यात आला आहे परंतु महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या विरोधात कुठलेही ठोक भूमिका घेतली नाही त्यामुळे दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष राहुल गायकवाड तसेच प्रहार चे अपंग संस्थेचे अध्यक्ष अमोल जी शिरे वंचित पुणे जिल्हा आघाडीचे उपाध्यक्ष अजय जी भालशंकर धुरंदर जी भालशंकर भिमाजी गोरे आकाश मोरे अतुल गायकवाड यांच्या समावेत पालिका आयुक्त पुरी साहेब व भोसले साहेब यांना निवेदन देण्यात आले
إرسال تعليق