मा.आ.बेटमोगरेकर यांच्या आभार व संवादभेट दौऱ्याला सुरुवात
पेठवडज पंचायत समिती गण दौरा
प्रतिनिधी / गुलाब शेख
आज बोरी (बु)येथे नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून मा. वसंतराव चव्हाण यांना खासदार म्हणून विजयी केल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी आणि मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जनता जनार्धनांशी संवाद साधुन आशिर्वाद घेण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा संवाद भेट दौरा यावेळी...
प्रकाश सर उलगुलवाड(मा. जि.प सदस्य प्रतिनिधी), विश्वंभर पाटील मसलगेकर, नामदेव पाटील येल्लूरकर(सरपंच), शिवम कुरळेकर, सुरेश कल्लाळीकर, राजू फड, रवी कावलगावे, प्रभाकर व्यवहारे, मनोर पाटील वडजे, शंकर डुकरे, भुजंग व्यवहारे, नारायण शकसेमारे, पंडित पाटील कावलगावे, किशन असटुरे, बाबुराव चाडोळकर, रामचंद्र कोकणे, देविदास कंदीलवाड, आनंदा गायकवाड, संभाजी झुंबाड, गणेश डुकरे, संभाजी पाटील वडजे, मनोहर चांडोळकर,
तानाजी नालापल्ले, शंकर गायकवाड, लक्ष्मण डुकरे, नामदेव पाटील केंद्रे, माधवराव कराड, मारुती श्रीमंगले, बळीराम झुंबड, विश्वनाथ मुंडकर, शिवाजी पंदीलवाड, संभाजी नालापल्ले, शिवाजी चांडोळकर, कल्याण पाटील बावलगावे, तुळशीदास पांचाळ, केदारनाथ झुंबाड, नामदेव मुळे, सचिन मुळे,कैलास मरवाळे व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



إرسال تعليق