संकेत बागेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी
धुळे- महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुक ,शहर, विविध आघाडी, युवक युवती व सेलचा कार्यकर्ता संवाद मेळावा मनोमंगल लॉन्स येथे २३ ऑक्टोर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यासाठी महायुतीच उमेदवार आमदार काशीरामदादा पावरा, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेशअण्णा सोनवणे, साक्री तालुकाध्यक्ष विजय भामरे, महायुती समन्वयक तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,जेष्ठ नेते अर्जुन पाटील,तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, प्रवासी नेता देसाई,तालुका उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांची उपस्थितीती होती.
युवा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला महायुतीमधील घटक पक्षांच्या पाठिंब्याने आणखी बळ लाभले असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार काशीरामदादा पावरा यांनी व्यक्त केले.
महायुतीतील सर्व पदाधिकारींनी पक्षाचे आदेश पाळुन काम करावे व आपला महायुतीचा धर्म पाळावा असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुरेशअण्णा सोनवणे यांनी व्यक्त केले.
आपल्या मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता महायुतीच्या उमेदवार आमदार काशीरामदादा पावरा यांना भरभरून मतदान कराव असे प्रतिपादन महायुतीचे समन्वयक तुषार रंधे यांनी व्यक्त केले.
आपल्या तालुक्याची विकास गंगा अशीच तेवत ठेवण्यासाठी महायुतीचे उमेवार आमदार काशीरामदादा पावरा यांना भरभरून मतदान करुन निवडुन आणावे असे प्रतिपन तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी केले.
शहराती नवयुवकांनी आजपर्यंत विकासाला साथ दिली आहे आणि यापुढेही विकासोबतच राहातील अशी ग्वाही मी देतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी कार्याध्यक्ष युवराज राजपुत यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यात मा.अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणाऱे अजंदे गावाचे ग्रामपंचायत सदस्य श्री.शांतीलाल कोळी यांची तालुका उपाध्यक्ष, निलेश सोनवणे शहर उपाध्यक्ष, योगेश साळुंखे शहर उपाध्यक्ष,करीम शहा शहर उपाध्यक्ष, गुड्डू पठाण शहर उपाध्यक्ष व लुकेश सोनवणे शहर सचिव पदी जिल्हाध्यक्ष सुरेशअण्णा सोनवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आली तसेच अनेक नवयुवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला..
मी यावेळी मेळाव्यासाठी महायुतीचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पाटील,प्रांतीक सदस्य निंबा पाटील,
विधानसभा क्षेत्र प्रमुख देविदास कोळी,शहर कार्याध्यक्ष युवराज राजपुत ,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पावरा,उपाध्यक्ष सुधिर चव्हाण,जिल्हा सरचिटणीस भरत गिरासे, शहाराध्यक्ष हिराभाऊ वाकडे ,तालुकाओबीसी तालुकाध्यक्ष मंगेश भैरव,तालुका सरचिटणीस सचिन पावरा,युवक उपाध्यक्ष भुषण भदाणे,ओबीसी तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र बोरसे, सामाजिक कार्यकर्ते लाधुअप्पा
,प्रमोद पावरा युवक उपाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सुत्र संचालन शिंपी यांनी केले.
إرسال تعليق