पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे :- जुन्नर क्लब ऑफ नारायनगाव अध्यक्षपदी राजेंद्रकुमार देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सामाजिक शेञात त्यांचे उलेखनीय काम आहे .भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालूक्याच्या वतिने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश बि वाव्हळ. सचिव आशोक खरात.खजिनदार ऊमेश वाघबंरे सर श्रीकांत मोरे साहेब आदर्श शिक्षक संजय रणदिवे सर ग्रामपंचायत सदस्य. नंदू आडसरे. ग्रा.संदश हेमंत कोल्हे. ग्रा.सद्दश अक्षय (बाळा)वाव्हळ.महात्मा फुले विचार मचाचे सचिन वर्हाडी पंखज खरात .दिपक वाव्हळ.रोहन वाव्हळ. गोटू वाव्हळ उपस्थिती होते
إرسال تعليق