शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चाळीस वर्ष कट्टर शिवसैनिक असतांना तरी माझ्यावर अन्याय : महेश मिस्तरी

सकेत बागेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी 
        धुळे : गेल्या चाळीस वर्षांपासन एकनिष्ठ काम करणारे महेश मस्तरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजनामा दिलाय ह्या ठिकाणी आरोप केलाय कि माझ्यावर मोठा अन्याय झाला आहे मी 40 वर्ष काम करून देखील मला उमेदवारी दिली नाही शिवसेनेत लोकशाही नाही तर हुकूनशाही सुरु आहे म्हणून मी राजीनामा दिलाय जरी उद्धव ठाकरे आले तरी मी माघार घेणार नाही असे सांगितले व ह्या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे.
         मिस्तरी यांनी सांगितले क मला माझ्या केलेल्या कर्म वर विश्वास आहे मी शून्य मतापासून सुरवात करणार आहे अनेक वर्ष मी लोकांच्या कामासाठी सर्व थरावर गेलोय अनेक केसेस झालीत शिवसेना हि हुमूक शाही आहे ह्याचा अनेकदा अनुभव आला आहे स्वतः उद्धव ठाकरे जरी सांगतील तरी माघारी नाही माझा निर्णय ठाम आहे मी आठ दिवस मुंबई होतो उद्धव ठाकरे प्रवृत्ती खराब होती भेट झाली नाही आणि ऐन वेळेस आयत उमेदवार ठरवलं हा धुळ्याच् शिवसेनेला मोठा धोका आहे.
          अशोक धात्रक यांची भेट झाली ते म्हणाले शिवसेनेचा उमेदवार तुम्हीच राहणार कामाला लागा परंतु अनेकांना हा मोठा धक्का आहे.शिंदे गटासारखे जर मी केल असते तर अनेक लोक घेऊन निघालो असतो पण ते माझ्या रक्तात नाही म्हणून मी करणार नाही गेल्या 45 वर्षांपासून काम सुरु होते आता एवढा त्रास सहन झाला नाही म्हणून मी टोकाचा निर्णय घेतला असे ह्या ठिकाणी सांगितले माझ्यावर आरोप केला कि महेश मिस्तरी यांना फारूक शाह मदत करतोय पण हे साफ खोटे आहे खरं म्हणजे ह्या फारूक शाह ला मदत अनुप अग्रवाल यांनी आर्थिक मदत करून निवडून दिले हे आहे भाजप चे खरे चित्र आह.
        असा आरोप मिस्तरी यांनी केला जो पर्यंत evm वर निवडणूक होतय तो पर्यंत निपक्ष निवडणूक होणार नाही व ह्या ठिकाणी गिरीश महाजन यांनी वाट लावली आहे असा देखील आरोप केलाय. जो व्यक्ती भगवा चौकाला भडवा चौक म्हणतोय आज त्याला शिवसेनेचे तिकीट मिळाले अनिल गोटेंनी अनेक मंदिरे पडली म्हणून हिंदू म्हणून मी त्याचा विरोध कतो असे सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم