*सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने अभिवादन*
प्रतिनिधी मोसीन आतार
______________________
सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने पोलादी पुरुष, देशाचे माजी गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हेमा चिंचोलकर, भीमाशंकर टेकाळे, नूर अहमद नालवर, लखन गायकवाड, विवेक कन्ना, मोहसीन फुलारी, जब्बार शेख, मेहमूद शेख, अभिलाष अच्युगटला, नागनाथ शावने, आदम शेख, सिद्धाराम दुलपागे, संतोष कोळी, आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
إرسال تعليق