साताऱ्यात मोठी कारवाई पाच लाखाची लाच घेतल्याप्रकरणी न्यायाधीश ताब्यात
सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल
सातारा, प्रतिनिधी /सातारा लाचलुचपत विभागाने(anti corruption bureau) लाच घेतल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखाची मागणी करणारे तिघेजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत, या संशयीता मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा समावेश आहे, तर आनंद मोहन खरात, आणि किशोर संभाजी खरात अशी इतर दोघांची नावे आहेत सातारा लातूर उत्पन्न प्रतिबंधक विभागां आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे
إرسال تعليق