श्री उपचंद लालासो शेलार यांना पणजी या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2025 या ने सन्मानित करण्यात आले
बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य* अकॅदमी यांच्या वतीने देण्यात येणारे *राष्ट्रीय पुरस्कार - 2025* दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गोव्याचे *माजी मुख्यमंत्री श्री.चंद्रकांत कवलेकर साहेब* यांच्या उपस्थितीत *लातूरचे माजी आमदार श्री.सुनिल गायकवाड साहेब* यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार - 2025* या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र न्यूज वन 24 तास या चॅनेलचे मुख्य संपादक
आणि लघु व कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक श्री उपचंद लालासो शेलार यांना पणजी या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील उद्योगसमूह महिला बचत गट लघु व कुटीर उद्योग यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या लघु व कुटिर उद्योगाला चालना देऊन लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना राष्ट्रीय स्तरावर दिला गेला आहे त्याबद्दल सर्व ठिकाणाहून त्यांचं कौतुक होत आहे
कार्यक्रमास सिने अभिनेते झाकीर खान, नागपूर विद्यापीठाचे माजी उप कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एन.एस. खोबा, डॉ. संदीप खोचर, प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे, प्रा.डॉ. बी.एन. खरात, प्रा गोरख साठे, पपेतल्ला रविकांत, महेंद्र सिंग, धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत
कला व संस्कृती भवन पणजी गोवा या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
👏🏻👏🏻🇮🇳🙏🏻
إرسال تعليق