गणेश कांबळे
उपसंपादक महाराष्ट्र राज्य
पुणे -- फुरसुंगी. दि. 29 /6 /2025 रविवार रोजी मंडलाध्यक्ष राहुल हरपळे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात मंडलातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली
त्यानंतर आलेल्या उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा(द) चे अध्यक्ष *श्री शेखरजी वढणे* यांच्या हस्ते सागर दादासाहेब खुटवड यांची भारतीय जनता पार्टी च्या फुरसुंगी ऊरूळी देवाची मंडलाच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली तसेच संदीप शेठ परदेशी फुरसुंगी रोड देवाची शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली तसेच अक्षय दादा कमठे यांची फुरसुंगी उरुळी देवाची कोषाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आणि अमित भाऊ सरोदे यांची अनुसूजाची फुरसुंगी देवाचे अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली भाजपचे पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष श्री शेखर दादा ओढणे यांच्या कडून निवड करण्यात आले सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र पत्र वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री जालिंदर भाऊ कामठे,श्री अशोक भाऊ टेकवडे,श्री पंडित दादा मोडक,डॉ. बाळासाहेब हरपळे,श्री गिरीश अप्पा जगताप,श्री संदीप बापू हरपळे,श्री केशव जी कामठे,श्री स्वप्नील जी मोडक,श्री धनंजय जी कामठे,श्री बाळकृष्ण जी कामठे ,श्री संदीप जी बेलदरे,श्री राजेंद्र जी भिंताडे, श्री.सचिन हांडे, श्री संदीपजी कटके,श्री विनायक भाऊ हरपळे,श्री शेखर दादा मोडक, हर्षवर्धन राव हरपळे यांची सन्माननीय उपस्थिती होती.
मंडलाध्यक्ष *श्री राहुल हरपळे* यांनी प्रस्तावना करताना आपल्या मंडलातील सर्व माहिती उपस्थिताना व मान्यवरांना दिली.
मा. मंडलाध्यक्ष *श्री संदीप बापू हरपळे* यांनी या मंडलाची त्यांनी केलेली बांधणी व संघटनात्मक कामे याविषयी मनोगत व्यक्त केले.
यानंतर मान्यवरांमध्ये श्री जालिंदर भाऊ कामठे, श्री अशोक भाऊ टेकवडे, श्री पंडित दादा मोडक, डॉ.बाळासाहेब हरपळे, श्री.केशव तात्या कामठे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले
यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये पुणे जिल्हाध्यक्ष *श्री शेखर वढणे* यांनी कार्यकर्ता कसा घडतो व कार्यकर्त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीने पक्षाची कामे करून , आपल्या राष्ट्राचे त्याचबरोबर पार्टीचे नाव उच्च पदाला जाण्यासाठी प्रथम राष्ट्र ,नंतर पक्ष, शेवटी स्वतः या पंक्तीप्रमाणे स्वतःला कसे तयार करता येईल याबद्दल उत्कृष्ट अशी माहिती देत संपूर्ण उपस्थिताना संबोधित केले.
या मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
. सूत्रसंचालन मंडल सरचिटणीस *श्री चेतनजी भिसे* यांनी उत्कृष्ट रित्या केले.
मंडल सरचिटणीस *श्री. पांडुरंगतात्या रोडे श्री. संतोष भाऊ हरपळे,श्री. संदीपजी परदेशी, श्री. सागरजी खुटवड* यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
या कार्यक्रमानंतर स्नेहभोजन करण्यात आले.
*राहुल उत्तम हरपळे*
अध्यक्ष :फुरसुंगी उरुळी देवाची मंडल, भाजपा.
إرسال تعليق