महाराष्ट्रातील सर्वात मोठा व एकत्रित होणारा एकमेव शिवभिम महोत्सव 2025 वर्ष 3 तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे लवकरच संपन्न होणार असून त्यामध्ये विविध व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीत गायनाचा कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांग मेळावा, कामगार मेळावा, शेतकरी मेळावा, रक्तदान शिबिर, यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
असून कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर व प्रहार न्यूजचे संपादक श्री विकास गायकवाड यांनी सांगितले असून त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या लवकरच निविदा मागवण्यात आले असून पुरस्कारासाठी लवकरात लवकर निविदा पाठवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.*
*पुरस्कारासाठी निविदा पाठवण्यासाठी संपर्क श्री दत्ता मांजरे तारदाळकर
9503017950.
श्री विकास गायकवाड 84 12 81 11 15*..
إرسال تعليق