विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
राहुल गांधी यांनी भारत भर भारत जोडो यात्रेला सर्वसामान्या पासून ते कलाकार, क्रिकेटर, राजकीय पक्ष, संस्था याच भरभरून प्रतिसाद मिळत नाही. भारत जोडो यात्रेला सर्व सामान्य जनतेच्या आशा पल्लवित झाल्याचे चित्र भारत जोडो यात्रेत पाहायला मिळते. त्याची काही क्षणचित्रे भारत जोडो या टि्वटर अकाऊंटवर प्राप्त झालेली आहेत.
भारत जोडो यात्रेला मिळत असलेला उदंड प्रतिसाद











Post a Comment