प्रतिनिधी : सौरभ कामडी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पालघर : मोखाडा मुख्यालय श्रीमती लता संख्ये, वाकडपाडा बिट, नंदकुमार वाघ, वाशाळा बिट, अनिल कुड यांची शासकीय सेवेतील बढती मिळून विस्तार अधिकारी पद मिळाले. त्या निमित्ताने शासकिय कामकाजात आणखीन पारदर्शक येईल. अशी अपेक्षा प्रदीप यांनी व्यक्त केली तसेच त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी भास्कर थेतले पंचायत समिती सदस्य, संजय वाघ माजी सरपंच, नंदकुमार वाघ उपसरपंच, रघुनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते, अशोक वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

إرسال تعليق