रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक, थोरला राजवाडा, मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी. बी .ग्रुप) या सेवाभावी सामाजिक संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक तथा सोलापूर महानगरपालिकेचे मा.गटनेता आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त घोलप व उद्योजक इंद्रमल जैन जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच ग्रॅनाईट फरशीवर कोरलेले भारतीय संविधान उद्देशिकाचे उद्घाटन शुभारंभ करून भारतीय तिरंगा ध्वज दाखवून भारतीय संविधान गौरव यात्रा रॅली सुरुवात करण्यात आले.
याप्रसंगी जीएम सामाजिक बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक बाळासाहेब वाघमारे शांतीकुमार नागटिळक शिवानंद चलवादी मधुकर आठवले राजेंद्रदादा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संविधान यात्रेत सोलापूर शहरातील विविध शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व मुख्याध्यापक तसेचअसंख्य नागरिकचा सहभाग होता तसेच ७५ फुटांचा भारतीय तिरंगा ध्वज ढोलीबाजा मर्दानी डाव संविधान चित्र मोठे भव्य पुस्तक इत्यादी संविधान गौरव यात्रेचे स्वरूप होते.
सदर भारतीय संविधान गौरव यात्रा मार्ग आज सकाळी १० वाजता प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथून शुभारंभ होऊन श्राविका चौक येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित ५ फूट उंचीचे व २.५ फूट रुंदीचे ग्रॅनाईट फरशीवर कोरलेले भारतीय संविधान उद्देशिकाचे उद्घाटन होऊन पुढे बाळीवेस मार्ग ह भ प गुरुवर्य लक्ष्मण महाराज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिलिंद नगर सोलापूर एक नंबर कमानीतून मनापासून शाळा क्रमांक ११ येथून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी पंचाची चावडीथोडा राजवाडा मिलिंद नगर बुधवार पेठ येथे अभिवादन करून मिलिंद नगर येथील २ नंबर कमान मधून बाहेर पडून जी एम चौक मार्ग साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर जय मल्हार चौक आयुर्वेदिक महाविद्यालय मार्गे सम्राट चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक नागरिक यांच्या समवेत संविधान उद्देशिकाचे वाचन करून भारतीय संविधान गौरव यात्रेचे समारोप झाला.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे मंडई व उद्यान समिती चे मा.सभापती गणेश पुजारी, उद्योजक अनिल छाजेड, सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार साहेब, सहाय्यक सफाई अधीक्षक मेंडगुळे साहेब एस के फाउंडेशन चे संस्थापक रविकांत कोळेकर ,पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम (महाराज) चंदनशिवे, पी.बी.ग्रुपचे अध्यक्ष संदीप कापुरे, भारत बाबरे श्रीमंत जाधव वकील विशाल मस्के, धम्मपाल मैंदर्गीकर, सिद्धार्थ सुर्वे शांतीकुमार नागटिळक, शिवानंद चलवादी, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, शेरा मोकाशी, विवेक (दादा)जाधव, उमर शेख उमाबाई श्राविका महाविद्यालयाचे प्राचार्य मोहाळे सर रावजी सखाराम हायस्कूलचे नागणे सर, दमानी विद्या मंदिर शाळेचे शिंदे सर, इंडियन तिरंगा क्लासेसचे देविदास चिंचोळकर, म.न.पा. प्रशाला क्रमांक २ शाळेचे मुख्याध्यापक तळेकर सर,संतोकीराम रामसुख चंडक इंग्लिश मीडियम स्कूल जयंत मोरे, सर इंग्लिश मीडियम स्कूलचे कट्टीमनी सर, जैन गुरुकुल प्रशाला चे पंडित सर ,गांधीनाथा रंगजी हायस्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक पूर्वत मॅडम, उमाबाई श्रीका मराठी माध्यमाचे बेळे सर, म.न.पा.शाळा क्रमांक १६ चे मुख्याध्यापिका आरती शिवशरण मॅडम, मनपा. शाळा क्रमांक २१ चे चे मुख्याध्यापिका मनीषा माळी ,म.न.पा शाळा क्रमांक २७ चे मुख्याध्यापिका नवले टीचर सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे, धीरज वाघमोडे, जितू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी भारतीय संविधान गौरव यात्रा रॅली प्रसंगी राजकुमार पवार यांच्या टीम कडून लाठी, काठी फिरवणे ,चक्कर फिरवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी मर्दानी खेळ सादर करण्यात आले.
यावेळी सुरज पाटील, सौरव वैद्य किरण, जगताप महेश, निकंबे,अभिजीत निकंबे,अक्षय दुर्गे,अप्पा निकंबे,अमित निकंबे,अमर निकंबे ,अक्षय निकंबे,मंगेश निकंबे,रवी निकंबे,रतन तीकुठे, अरबाज मुल्ला ,दुडेश आरे शहाबाज मुल्ला,निखिल गायकवाड,नागेश कांबळे,नागेश भोसले, सोनू माशाळकर,आकाश कांबळे,अक्षय खांडेकर, आकाश आरे सोनू,शिवशरण सुरज गायकवाड अजय,धुमडे सागर आरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आदित्य चंदनशिवे,रवी सकट,जीवन शिंदे,अनिल ठोंबरे,धोंडीबा कापुरे,अमर इंगळे, विनायक मस्के, विनायक क्षीरसागर,शिरीष गायकवाड, संजय इंगळे,अभिजीत कापुरे, विजय इंगळे,अमित माने,अजय इंगळे,रोहित वाघमारे, विशाल गाडे, आशिष पात्रे,यशवंत अडाकूल, रवी म्यातोरोलू,बंटी माने,सुमित जाधव, बाबा संदोलू ,सुरज केशपागा, अशितोष इंगळे, राजू साबळे, गौतम शिंदे, प्रशांत शिंदे,भीमा मस्के, नवल बडेकर, महेश शिंदे,जयराज सांगे, भीमा इंगळे ,सुमित जाधव, अजय अंकुश, संतोष चंदनशिवे, नाना कापुरे, किरण चंदनशिवे, प्रथमेश सुरवसे, सिद्धार्थ तळभंडारे, प्रशिक बाबरे, जॉकी भडकवाड, शिरीष बनसोडे, सागर पेदे, अमर वाघमारे,अभिजीत गायकवाड,अमोल कुंदुर,सिकंदर कांबळे, सागर राजगुरू,संजय वाघमारे, उमर शेख, दादाराव कांबळे, बंटी सुरवसे, सचिन बनसोडे, अविनाश पारडे, संतोष लोंढे, इंद्रजीत बागले, अक्षय बनसोडे, देविदास वाघमारे, राज कांबळे, रंगा वाघमारे, अक्षय मस्के, कृष्णा नाडे, अमर कडलेजी,सतीश माने,रवी अक्कलवाडे,अनिस सय्यद,दिनेश कांबळे,नितीन बनसोडे,निशांत जाधव,पांचू इंगळे,बापू कसबे, राहुल चंदनशिवे,लखन चंदनशिवे,सुरज शिवशरण,आतिश गवळी, सागर देडे,कपिल गायकवाड,प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे कार्यकर्त्यांनी सविधान गौरव यात्रा रॅली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



Post a Comment