सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : हडपसर विधानसभा येथील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
क्षछत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमान कारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याचा वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्र २६ च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी हडपसर विधानसभा मधील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांशी संवाद साधत कोश्यारी ने माफी मागून राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या वेळी हडपसर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष मा बाळासाहेब हजारे महासचिव मा. सोमनाथ लोंढे, उपाध्यक्ष मा सुधीर शिंदे, उपाध्यक्ष मा विशाल कसबे, सचिव मा दिलीप शेत्रे, उपाध्यक्ष मा मिलिंद सरवदे, प्रसिद्धीप्रमुख मा जितेश सरोदे, मा नेते गायकवाड, प्रवक्ते मा श्रीधर जाधव, प्रभाग क्रमांक २६ अध्यक्ष मा राकेश पवार, प्रभाग क्रमांक २६ चे निरीक्षक मा अभिजीत बनसोडे, युवा पुणे शहर नेते मा ओंकार कांबळे, प्रभाग क्र २२ निरीक्षक मा हरिभाऊ वाघमारे, मा. मयूर ओवाळ प्रभाग क्र २६ महासचिव.
ऍड शुभम लोखंडे, उपाध्यक्ष प्रभाग क्र २६ मा.सचिम लोंढे, संघटक प्रभाग क्र २६ मा. धर्मराज लांडगे प्रभाग अध्यक्ष ४२ सनी पिल्ले, केतन पवार, गुरु पवार, संजय शिंदे, महिला आघाडी कोमलताई शेलार, सामाजिक कार्यकर्ते जीवन तात्या भडके, अध्यक्ष पिताबार धिवर, यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग २६ अध्यक्ष मा राकेश पवार यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वी करण्यात आला

Post a Comment