सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : १ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भिमा जयस्तंभ मानवंदनेच्या कार्यक्रमाच्या अनुशंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडुन विजयस्तंभ अभिवादन नियोजनाचा माहितीपुर्ण आराखड्याचा व्हिडीओ प्रसिध्द करण्यात आला आहे. या व्हिडिओत पार्कींग व वाहतूक व्यवस्था असा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
youtu.be/u8Qq478Hz2o
खालील लिंक ही पोलीस प्रशासनाच्या साइटवर प्रसिद्ध केली आहे.
@DGPMaharashtra
@PuneCityPolice
@PCcityPolice
कोरेगाव भिमा "शौर्यदिन" या दिवशी पोलीस प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे. असे आव्हान 'महाराष्ट्र पोलीस न्यूज' च्या टिम मार्फत करण्यात येत आहे.
पहा व्हिडिओ


Post a Comment