शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मांजराई दिव्यांग सेवा व महिला विकास संस्था दिव्यांगण केअर सेंटर वृध्दाश्रमाचे उद्घाटन संपन्न__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : मांजरी बुद्रुक येथील मांजराई दिव्यांगण सेवा व महिला विकास संस्था दिव्यांगण केअर सेंटर वृध्दाश्रमाचे उद्घाटन सोनाली चेतन दादा तुपे (आमदार चेतन तुपे यांची सौभाग्यवती) यांच्या हस्ते पार पडले.

           डॉक्टर अभिजीत सोनवणे Doctr For Beggrs, सुरेश आण्णा घुले (उपाध्यक्ष रा.काँ.म.राज्य), अजित आबा घुले( सरचिटणीस राष्ट्रवादी युवा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश), राजाराम धरमसिंग चव्हाण P.S.I. राष्ट्रपती शौर्य पदक विजेता निर्मला ताई मस्के (मा उपसरपंच मांजरी बुद्रुक), मधुकर रामदास घुले अध्यक्ष  नागरमल देवस्थान तुळजापूर, राजेंद्र मोरे युवा अध्यक्ष आरपीआय, शैलेंद्र बेंल्हेकर सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक मोहनराव गायकवाड उद्योजक, बापू निवृत्ती सातव उद्योजक, सतीश अण्णा खळेकर उद्योजक, महेश  डोके उद्योजक, याच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन पुनम अजित आबा घुले शारदा गृह उद्योग संस्था, रत्नमाला जंवत घुले संस्थापक सचिव, वर्षाताई मोहन गायकवाड संस्थापक उपाध्यक्ष, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले  

         कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांग लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले शेवटी पूनम अजित घुले यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم