शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

किल्लरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्षक आधिकारी लिंगे यांनी सारणी गावामध्ये आंबेडकर जयंती निमित्त घेतली शांतता बैठक


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज


लातूर औसा : किल्लरी पोलीस स्टेशनंचे कर्तव्यदक्षक आधिकरी api लिंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सारणी गावांमध्ये शांतता बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये किल्लारी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी api लिंगे यांनी संबंधित ग्रामस्थांना आंबेडकर जयंती विषयी महत्त्व पटवून देत सखोल असे मार्गदर्शन केले.

         यावेळी उपस्थित किल्लारी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे सारणे गावचे माजी सैनिक व्यंकट जाधव उपस्थित होते.

      कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे ही लिंगे बोलताना सांगितले. आंबेडकर जयंती निमित्ताने लावण्यात येणाऱ्या बॅनर्स पोस्टर्स त्याचप्रमाणे निळेध्वज याचा कुठेही गैर कृत्य होणार नाही. अपमान होणार नाही. याची काळजी सर्वांनी घ्यावी सारणी गावचे सरपंच तुकाराम वाघमारे, उपसरपंच रतन तामशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य गुरणाथ चावकशे, माजी उपसरपंच अनिल कदम, आंबेडकर जयंती कमीटीचे अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष सुरेश जाधव, दिलिप गायकवाड, गावातील  नागरिक राजेंद्र पाटील, चंदू पाटील, उत्तम पाटील, गोपीचंद हवालदार, हणमंत हवालदार, काशिनाथ जाधव , शाऊराज गायकवाड, गुडाप्पा हवालदार, श्रीशल पाटील, संतोष स्वामी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post