धनंजय काळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सोलापुर : माढा तालुका
उपळवटे गावात दोन वर्षापासून बंद असलेले हायमसट दिवे गावातील वृद्ध नागरिकांनी, ग्रामस्थांनी तसेच आरपीआयचे अध्यक्ष अभिमान गायकवाड आमच्याकडे तक्रार केली की ग्रामपंचायतच्या विरोधात तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही आंदोलन करावे.
तात्काळ ग्रामस्थांची दखल घेत आरपीआयचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच अभिमान गायकवाड यांनी एक आंदोलनाचे निवेदन ग्रामपंचायतला दिले आणि निष्क्रिय असलेले सरपंच यांना गावाची काहीच गरज नसल्याप्रमाणे उपळवटे अंधारात असले तरी चालेल पण आपण मात्र उजेडात राहणार अशाप्रकारे उपळवटे गावात बरीच कामे रखडलेली आहेत पण त्यातील प्राधान्याने ज्या कामाविषयी ग्रामस्थांनी अभिमान गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती गावामध्ये अंधार असल्यामुळे होणाऱ्या चोऱ्या पासून गाव बचावले आहे.
निष्क्रिय असलेल्या ग्रामसेवक व सरपंच याबद्दल यांच्या तक्रारी आल्यामुळे अभिमान गायकवाड यांनी आंदोलनाचे शास्त्र आरपीआयच्या वतीने उगरले याची तात्काळ दखल घेत ग्रामसेवक हनुमंत बनते आणि सरपंच त्यांनी चर्चा करून ग्रामसेवक बनते यांनी सरपंचाला न जुमानता दिवे लावण्याचे काम चालू केले यामुळे दिवे बसवल्यामुळे उपळवटे प्रकाशमय झाले आहे.
यामुळे ग्रामस्थांकडून आरपीआयचे अभिमान गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे

Post a Comment