शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (इंदापूर) : इयत्ता दहावी आणि बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार समारंभ तसेच इंदापूर अर्बन बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार समारंभाचे आयोजन. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने समारंभ आयोजित केला 

           त्यावेळी उपस्थित इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे पाटील, अविनाश कोथमिरे, दादासाहेब पिसे, स्वप्निल सावंत, मनोज मोरे, डॉक्टर मिलिंद खाडे, ॲड. विकास देवकर, डॉक्टर. दिपाली खबाले, डॉक्टर. आश्विनी ठोंबरे, या सर्व संचालकांचे सत्कार करण्यात आले. 

          तसेच इयत्ता दहावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विद्यार्थी पृथ्वीराज अनिल चव्हाण,  सुयश करे, रोहन तरंगे, चिन्मय  बोत्रे, कृष्णा खाडे, प्रणव पवार, असे असंख्य विद्यार्थी इयत्ता दहावी मधील चांगल्या गुणांनी पास झालेले यांचा सत्कार करण्यात आला.

             इयत्ता बारावी विद्यार्थी विद्यार्थिनी चा सत्कार समारंभास उपस्थित विद्यार्थी विराज ताटे, किसान साळुंखे, ओम बोराटे, विश्वतेज देवकर, प्रसाद हजारे, यश झगडे, आश्रम सय्यद, दुर्गा चव्हाण ,सानिका देशमाने, दीक्षा बोडके, प्रणाली काशीद, पायल माने, वैष्णवी काशीद, इयत्ता बारावी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.

              इंदापूर चा भूमिपुत्र असलेल्या सोहम संदीप जाधव यांना नीट च्या परीक्षेत ६३३ मिळाले तसेच संकेत रोकडे आणि श्रद्धा जामदार यांना ४०० पेक्षा जास्त गुण मिळाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमा वेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अलकाताई ताटे, हजारे मॅडम, संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे , सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, लेखक महादेव चव्हाण भारत बोराटे  माजी नगरसेवक शेखर पाटील, सागर गानबोटे, लैलेद्र शिंदे, बाळासाहेब क्षिरसागर, संदिपान कडवळे, अशोक पोळ, रघुनाथ खरवडे, शिंदे मामा, दीपक ताटे, संतोष जामदार, प्रदीप पवार, मेजर महादेव सोमवंशी, हाजी सलीमभाई  बागवान, नंदकुमार खरवडे, वसंत जाधव, रमेश आबा शिंदे,  गफूर भाई सय्यद, वसीम बागवान, सुनील मखरे, गुंड गुरुजी,

Post a Comment

Previous Post Next Post