शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पालखी बंदोबस्तासाठी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीसांना सहकार्य : जिल्हा अध्यक्ष अर्चना सरोदे


 सुनील थोरात

महाराष्ट्र पोलिस न्युज


पुणे (हवेली) : पुणे शहर पुर्व पट्ट्यातील शेवटचे पोलीस स्टेशन म्हणजे लोणीभोर पोलीस ठाणे शहराचा महत्त्वाचा टप्पा पार करत असताना पोलीस खात्याला पोलीस मित्राचे खुप सहकार्य असते. यामध्ये पोलीस मित्र/महिलांचा वाटा असतो. 

           पोलीस मित्र पुणे जिल्हा कार्यकारिणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्ता पोलीस मित्रांना विशेष पोलीस अधिकारी म्हणुन ओळखपत्र देऊन बंदोबस्तात सहभागी करून घेतले. 

          त्या अनुषंगाने पोलिस मित्रांनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे अनेक भाविक भक्तांना मदत, शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस मित्र संघाचे अध्यक्ष वाळेकर, पोलिस मित्र संघाच्या महिला पुणे जिल्हाध्यक्ष अर्चना सरोदे, कोलवडी अधिकारी यांच्या अध्यक्षा मालन माने, प्रेरणा माने, मांजरीच्या अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, निर्मला पवार, सुरेखा गिरी, लोणीभोर महिला अध्यक्षा सारिका जाधव, पाटील, मस्कुजी पिंगळे, सुमंत लोखंडे, नवनाथ काळेभोर, काटे, या पोलिस मित्र सीमा सदस्यांनी कवडी पाटील टोलनाका लोणी काळभोर पालखी स्थान अशा ठिकाणी चोख बंदोबस्त केला. 

            या फोटो छायाचित्रात लोणीभोरचे पोलीस अधिकारी गोरे साहेब, व कदमवादी ग्रामपंचायत सदस्य आकाशभोर यांनी भेट दिली.



Post a Comment

أحدث أقدم