शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सध्याची शैक्षणिक परिस्थिती वायरल पोस्ट


 मुख्य संपादक

स्मिता बाबरे


पुणे : महाराष्ट्रातील शिक्षणाचा अक्षरशा बाजार झाला आहे या मुलांच्या शिक्षणात अक्षरशा पालक मेटाकुटीला आले आहेत. शिक्षण घेण्यासाठी पेक्षा पुस्तक, वह्या, बुट, ड्रेस हे साहित्य प्रत्येक शिक्षण स्वता:हाच्या शाळेत विक्री करत आहे ठराविक एजंटला वरील सर्वाचे टेंडर दिले जाते. 

          त्यात भर म्हणून की काय शिक्षण संस्था दरवर्षी नियमित न बसता ही फी वाढ होत आहे. या सर्व प्रकारावर राज्य सरकारने नियमावली बनवून सुद्धा शिक्षण संस्था अक्षरशा काणाडोळा करत आहेत असे चित्र दिसत आहे 

             सुट्या संपून शाळा सुरू होत आहेत या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर वरील पोस्ट वायरल होत आहे. कुठली संस्था शिक्षण कशा प्रकारे शिक्षण देणार आहे याची खात्री / हमी देत नाही. मात्र या सर्व गोष्टींचा सरकार प्रत्येक शिक्षण संस्थेचे लिगली आॅडिट करणार  का❓ 

             असा प्रश्न पालकांच्या मनाला अस्वस्थ करत आहे हे नक्की. 

Post a Comment

Previous Post Next Post