शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सुलभ सौचालय मोफत सुविधा माहिती फलकाचे अनावरण : कुर्डुवाडी


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज


सोलापूर (माढा) : कुर्डूवाडी

जनशक्ती संघटना कुर्डूवाडी महिला आघाडी शहर प्रमुख  रणरागिनी सुनीता नाळे  यांनी केलेल्या कार्यास मिळाले यश

           सतत निवेदन देऊन परिवहन महामंडळाने दखल घेतली नाही त्यामध्ये महिला वर्ग कडून शौचालय साठी ५ रुपये घेतले जात होते. सुलभ सौचालय ही सुविधा मोफत असताना नागरिकांची त्यामुळे आर्थिक लूट होत होती. 

            या अनुषंगाने नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता जनशक्ती शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य माध्यमातुन एसटी बस स्थानक, कुर्डूवाडी येथे रेश्मा दिवे, श्रावणी दिवे,  माधुरी टोणपे, रुक्मिणी शिंदे व एसटी बस स्थानक कर्मचारी यांच्या उपस्थितीत महिला व बालकांच्या शौचालय मोफत सुविधा माहिती फलकाचे अनावरण  करण्यात आले.

            या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم