चांगदेव काळेल (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सातारा : (दि.३०) रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा येथे मा . डॉ. युवराज करपे सर सिव्हील सर्जन, अँड सिव्हील सर्जन डॉ .सुभाष कदम सर जिल्हा सल्लागार डॉ .दिव्या परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सायकॉलॉजीस्ट दिपाली जगताप आणि सोशल वर्कर इला ओतारी तसेच इतर स्टाफ यांनी रुग्णालय नागरिक येत होते त्यावेळी सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. तंबाखू, गुटखा यांची तपासणी करून ज्यांच्याकडे तंबाखू सापडेल त्यांना ती व्यसनमुक्ती पेटी मधे जमा करून त्यांना दंड आकारण्यात आला. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

Post a Comment