गजानन टिंगरे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
सोलापूर : माळशिरस येथील
चि. विजयकृष्ण नवनाथ थोरात याने सातारा येथे दि. १८ /१ /२०२४ रोजी जिल्हा स्तरीय धनुर्विद्या (Archery)🏹 स्पर्धा (९ वर्षाखालील गट) यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक Gold Medal🥇 पटकावले.
त्याची हिंगोली येथे दि. ३०/०१ /२०२४ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धासाठी निवड झाली.
तसेच सर्व स्तरावरून त्याचे अभिनंदनचा वर्षाव होत असून त्यांच्या शिक्षकांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


إرسال تعليق