शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कैलासवासी खंडोजी मोहोळकर यांची ९० वी जयंती जंक्शन येथे संपन्न..


 गजानन टिंगरे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : जंक्शन येथील कै. खंडूजी मोहोळकर गुरूजी यांच्या ९०व्या जयंती कार्यक्रमास आमदार यशवंत (तात्या) माने यांनी जंक्शन (ता.इंदापूर) येथील कै. खंडूजी मोहोळकर गुरूजी यांच्या ९० व्या जयंती कार्यक्रमास आमदार यशवंत (तात्या) माने यांनी उपस्थित राहून पूर्णकृती पुतळ्यास पुष्हार अर्पण करून अभिवादन केले.



            यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माळी परिषद इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, जेष्ठ नेते हनुमंत (नाना) बनसोडे, उद्योजक उत्तमदादा फडतरे, मच्छिंद्र चांदणे, व्याख्याते वसंत हंकारे, निरा भिमाचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, शहाजी शिंदे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, समता परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष राहूल जाधव, छगन भोंगळे, मच्छिंद्र अभंग, सावता परिषदेचे संतोष राजगुरु, इंदापूर मार्केट कमिटी संचालक संतोष गायकवाड, तुषार जाधव, संग्राम निंबाळकर, सागर मिसाळ, ऍड नितीन कदम, प्रताप मोहोळकर, श्रीकांत मोहोळकर, उपसभापती रोहित मोहोळकर सह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित राहून पूर्णकृती पुतळ्यास पुष्हार अर्पण करून अभिवादन केले.



           यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माळी परिषद इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, जेष्ठ नेते हनुमंत (नाना) बनसोडे, उद्योजक उत्तमदादा फडतरे, मच्छिंद्र चांदणे, व्याख्याते वसंत हंकारे, निरा भिमाचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, शहाजी शिंदे, कर्मयोगी चे संचालक वसंत मोहोळकर, समता परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष राहूल जाधव, छगन भोंगळे, मच्छिंद्र अभंग, सावता परिषदेचे संतोष राजगुरु, इंदापूर मार्केट कमिटी संचालक संतोष गायकवाड, तुषार जाधव, संग्राम निंबाळकर, सागर मिसाळ, ऍड नितीन कदम, प्रताप मोहोळकर, श्रीकांत मोहोळकर, उपसभापती रोहित मोहोळकर सह इतर मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post