सुनिल थोरात (संपादक)महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : थेऊर येथील यशवंत सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सर्वात आधी पहिला निकाल हाती आला आहे. कारखान्याच्या 'ब' वर्गात आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेल किटली चे उमेदवार सागर अशोक काळभोर हे २०२ मते घेऊन विजयी झाले आहेत.
Post a Comment