शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

....मतदान केंद्र ठिकाण यादी....

            ....मतदान केंद्र ठिकाण यादी.... 


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) ; यशवंत कारखान्याचा प्रचारा नंतर शेतकरी सभासदांना मतदान करण्यासाठी ठिकाण निश्चित करण्यात आली.


          शेतकरी सभासदांची गैरसोय होऊ नये यासाठी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलने मतदानाचे ठिकाण यादी टाकून मतदारांनी किटली या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post