शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पोलिसांचे माळशिरस शहरात पथसंचलन ...

 पोलिसांचे माळशिरस शहरात पथसंचलन ...



डॉ गजानन टिंगरे पुणे संपादक

महाराष्ट्र पोलीस न्युज 


सोलापूर : लोकसभा निवडणूक २०२४ मतमोजणी निकालाचे अनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशन कडून पोलिसांचे माळशिरस शहरात पथसंचलन

     


          लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी दिनांक ४/०६/२०२४ रोजी होत असल्याने निकाल लागणार असुन कोण विजयी कोण पराजयाचा यांचा निकाल होणार आहे. 


           त्या अनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशन तर्फे माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी माळशिरस शहरात पथसंचलन करून जनतेला निकालानंतर शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم