शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे जिल्हा पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर, अध्यक्षपदी सुनील लोणकर, सरचिटणीसपदी सतिश सांगळे...

 पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील लोणकर यांची तर सरचिटणीसपदी सतिश सांगळे निवड...




डॉ गजानन टिंगरे पुणे संपादक

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (इंदापूर) : मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा मराठी  पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. 


            या नियुक्तीमध्ये  अध्यक्षपदी सुनील लोणकर (पुरंदर) व सरचिटणीसपदी  सतीश सांगळे (इंदापूर), यांची निवड करण्यात आली आहे. 


(पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील लोणकर)


(पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी सतिश सांगळे)

             जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणीची पुणे येथे नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य निवडणूक विभाग प्रमुख प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. 


                     नुतन कार्यकारिणी 


जिल्हा अध्यक्ष - सुनील लोणकर, (पुरंदर)

सरचिटणीस - सतिश सांगळे, (इंदापूर) 

जिल्हा संघटक - सुर्यकांत किंद्रे,(भोर) 

अनिल वडघुले (पिंपरी चिंचवड), 

चिराग फुलसुंदर, (पिंपरी चिंचवड )

उपाध्यक्ष - सचिन कांकरीया - (जुन्नर)

मदन काळे - (शिरूर)

हनुमंत देवकर - (चाकण ) चिंतामणी क्षिरसागर - (बारामती ) 

रमेश निकाळजे (हवेली), संतोष म्हस्के (भोर),

कोषाध्यक्ष - प्रा. संतोष काळे (दौंड) 

सहचिटणीस - किरण दिघे (भोर महामार्ग) सहकोषाध्यक्ष - संजय शेटे (खेड) 

कार्यालयीन चिटणीस : जीवन शेंडकर (दौंड) जिल्हा समन्वयक : मारुती बाणेवार (मुळशी )  

रविंद्र वाळके (आंबेगाव), प्रवक्ता : सावता झोडगे (आंबेगाव), 

प्रसिद्धी प्रमुख : अर्जुन मेदनकर (आळंदी) 

सहप्रसिध्दी प्रमुख : रोहित नलावडे (वेल्हे)

परिषद प्रतिनिधी : एम. जी. शेलार (दौंड) 

वरीष्ठ जिल्हा सल्लागार : नितिन बारवकर, संतोष वळसे, रमेश वत्रे, ज्ञानेश्वर रायते, संजय इंगुळकर, दत्तानाना भोंगळे, श्रीराम कुमठेकर, नाथा भाऊ उंद्रे.

जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक - बी. एम. काळे, जिल्हा तंटामुक्ती समिती प्रतिनिधी : सुनिल भांडवलकर, 

जिल्हा निवडणुक निरीक्षक : सुनील वाळुंज, सारंग शेटे, दत्ता भालेरावर, रविंद्र पाटील 

कार्यकारीणी सदस्य - किरण भदे (भोर), ए.टी .माने (पुरंदर), अमर गायकवाड (चाकण), सुनील जाधव (बारामती) रोहित वाघमोडे (इंदापूर) सुनील शिरसाट (हवेली) सुरेश भुजबळ (जुन्नर), विश्वास दामगुडे (वेल्हा), दत्ता बांदल, बापु पाटील (मावळ), राजेश नागरे (आळंदी), सुनिल पवार - प्राधिकरण

महिला जिल्हाध्यक्षा : श्रावणी कामत (मावळ),

महिला उपाध्यक्षा : सुनिता कसबे (पुरंदर),

समन्वयक : रेखा भेगडे (मावळ) 

पुणे शहर अध्यक्ष : बाबा तारे,

शहर उपाध्यक्ष : मंगेश कुमार हिरे,

शहर सरचिटणीस : प्रमोद गव्हाणे,

शहर कोषाध्यक्ष : धनराज खंडाळे

Post a Comment

أحدث أقدم