महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 उपसंपादक गुलाब शेख नांदेड -लातूर प्रतिनिधी लक्ष्मण तगडमपले
सविस्तर
आर के पाटील चोंडी कर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ इ. 10 वी व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजन मुखेड येथे कै.आर के पाटील चोंडीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इ. 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व सोहळा दि. 14 रोजी रविवारी कै.गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल बी. एस. एन. एल ऑफिस जवळ मुदखेड येथे आयोजित केल्याचे संयोजक विवेक पाटील चोंडीकर मित्रमंडळ आयोजित बैठकीत माहिती दिली आहे मुखेड व कंधार तालुक्यातील इ. 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. 14 रोजी रविवारी आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी सुधाकर तेलंग ( शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई )कार्यक्रमाचे उद्घाटक ( नांदेड पोलीस अधीक्षक ) कृष्ण कोकाटे ( लातूर पोलीस अधीक्षक ) सोमय मुंडे , बालाजी पाटील खतगावकर सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे रहाणार असून प्रमुख पाहुणे संदिप जाधव ( अतिरिक्त पोलिस अधीक्षक ठाणे ) महेश डोईफोडे आयुक्त म ( महानगरपालिका नांदेड) कामाची पवार , अनुप पाटील, मधुकर बोडके, मधुकर वडदकर ,मधुजी गिरगावकर ,सुधाकर तेलंग,उत्तम सोनकांबळे, शेख नजीर, आबाजी वडजे , सदानंद पाटील , राजेश्वर पाटील, डि. एस. पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक - विवेक पाटील चोंडीकर मित्रमंडळ मुखेड यांनी केले आहे. महाराष्ट्र पोलीस
Post a Comment