लाड पागे शिफारसी नुसार इंदापूर नगरपरिषद मध्ये १० कर्मचार्याच्या वारसास इंदापूर नगर परिषदमध्ये नियुक्ती देण्यात आली त्या सर्व नवनियुक्त कर्मचारी यांचे वतीने इंदापूर तालुक्याचे कार्य सम्राट आमदार दत्तात्रय ( मामा ) भरणे यांचे त्यांच्या निवासस्थानी जावून आभार मानून विशेष सत्कार आज दिनांक २६ जुलै रोजी करण्यात आला यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्य अरविंद ( तात्या ) वाघ आरपीआय पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे जिल्हा सरचिटणीस संदीपान कडवळे सर ' आरपीआय इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे तसेच नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते
इंदापूर नगर परिषदमध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या सर्व नवनियुक्त कर्मचारी व आर पी आय आठवले गटाचे कार्यकर्ते यांनी इंदापुर तालुक्याचे कार्य सम्राट आमदार दत्तात्रय भरणे यांचा ! Thank you mama ! म्हणत केला सत्कार
maharashtrapolicenews24@gmail.com
0


Post a Comment