शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

हुमन राईट्स अँटी क्राईम कमिटी नवी दिल्ली महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट वूमन सेल पदी सुवर्ना झाडे खेळबुडे यांची निवड



हुमन राईट्स अँटी क्राईम कमिटी नवी दिल्ली महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट वूमन सेल पदी सुवर्ना झाडे खेळबुडे यांची निवड झाली त्याच्या सामाजिक राजकीय व व्यवासाईक कामाची पावती आहे ही असे समजून त्यांनी समाजासाठी काम करणार आहेत कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर आवाज उठवणार हे नक्की आहे त्तांच्या ह्या धाडसी पदा ला व   महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष झाल्या मुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे त्यांना शुभेछयाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post