शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मा.सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव) यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यातून शुभेच्छाच्या जोरदार वर्षाव.._



मा.सुनील भाऊ लोखंडे (मुंबई सचिव) यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यातून शुभेच्छाच्या जोरदार वर्षाव.._

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 

प्रतिनिधी रंजित दुपारगुडे

मुंबई,
दादर, आंबेडकर भवन या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे शिलेदार, राजगृह सेवक, समता सैनिक दलचे सैनिक, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे मुंबई सचिव सुनील भाऊ लोखंडे, यांनी महाराष्ट्र राज्य मध्ये संपूर्ण जिल्ह्यात कामगारांच्या न्याय हक्कासाठी उत्कृष्ट संघटना बांधणी केल्यामुळे कामगार नेते म्हणून ओळखले जाणारे सुनील भाऊ लोखंडे यांना महाराष्ट्रातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसा प्रसंगी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी सुनील भाऊ लोखंडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


 सोबत सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस), शिर्के साहेब, मोरे साहेब,प्रदीप गौतम साळवे उपस्थित होते, व पुणे जिल्ह्यातून अमितभाऊ गडदे (पुणे जिल्हा अध्यक्ष), जावेद भाई मोमीन (पुणे जिल्हा निरीक्षक) पंकज भाऊराव सरोदे (आंबेगाव तालुका अध्यक्ष), नफिस भाई शेख (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष),सागर भाऊ पवार (जुन्नर तालुका अध्यक्ष), सुभाष खरे (इंदापूर तालुका अध्यक्ष) सर्व कार्यकर्त्यांनी सुनील भाऊ लोखंडे यांचा वाढदिवस स्थानिक संपर्क कार्यालय मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आले. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन (महाराष्ट्र राज्य).

Post a Comment

Previous Post Next Post