शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जुन्नर तालुक्यातील लेण्यांच्या विकासाला वेग गणेश बिग. वावहळ यांच्या प्रयत्नांना यश

      पंकज सरोदे 
           पुणे जिल्हा प्रतिनिधी 
       पुणे :- जुन्नर तालुक्यातील डोंगर रंगेत आसलेल्या अंबा अंबिका लेणि. भुत लेणी. भिमाशंकर लेणी.तुळजालेणी. या लेणीवर पुरातत्व खात्याने चांगल्या प्रकारे काम चालू केल आहे.प्रबुध्द भारत फाऊंडेशन लेणी. व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान  च्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन कामे करण्याची मागणी करत होते . त्या मागणीला निवेदणाला सकारात्मक प्रतिसाद देऊन पुरातत्व खात्याचे
संरक्षण सहाय्यक भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी मा.बाबासाहेब जंगले  यांनी  या लेणीवर विकास कामे चांगल्या प्रकारे  काम चालू केल आहे .यांच्या या कामाबद्दल  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लेण्याद्री येथे पुरातत्व च्या ऑफीसला जाऊन  त्यांचा सन्मान करण्यात आला 
यावेळी  
           
     प्राबुध्द भारत फाऊंडेशन लेणी सर्वधक टीम व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष. गणेश बि.वाव्हळ  सचिव आशोक खरात खजिनदार ऊमेश वाघबंरे.सामाजिक न्याय विभाग कार्य अध्यक्ष संतोष पवार. सचिव.श्रीकांत (भाई)सोनवणे. ग्रामपंचायत सद्दश अक्षय(बाळा) वाव्हळ लेणी सवर्धक .सनी ठोसर .दिपक वाव्हळ रोहन वाव्हळ.
अतिश गायकवाड. राम बनसोडे.सोमनाथ सराटे .सागर ससाणे.उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post