शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

देऊळ खुर्द येथे नवीन सरपंच पदी पूनम ताई गणेश देसले हे विराजमान ...

  संकेत बागरेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी 
       नेर :---धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने धुळे जिल्हा ग्रामीण युवा नेता श्रीकांत माधवराव कार्ले यांच्या प्रयत्नांनी देऊर खुर्द येथे नवीन सरपंच पदी पूनम ताई गणेश देसले हे विराजमान झाल्यामुळे गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य या सर्वांचा सत्कार करण्यात आले.              तसेच उपस्थित युवा नेते श्रीकांत माधवराव कार्ले व उपस्थिती मंगलसिंग गिरासे, काशिनाथ माळी, अमर दादा देसले, श्याम देसले, अंजनाबाई बोरसे, संतोष पवार, सोनू राजे ,चंद्रकांत सोनवणे, हंसराज देसले, अविनाश माळी, गणेश पवार,हितेश देवरे या सर्वां कडून देखील सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य पदी विराजमान झालेल्या आणि ग्रामस्थांकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post